Good Morning Images in Marathi | शुभ सकाळ

Good Morning Marathi Messages. Good Morning Images In Marathi. Suprbhat Marathi, Good Morning In Marathi With Images, Shubh Sakal Images, शुभ सकाळ, शुभ सकाळ शुभेच्छा, शुभ सकाळ मेसेज,

Good Morning Images in Marathi | शुभ सकाळ

शुभ सकाळ
शुभ सकाळ
गोड माणसांच्या आठवणींनी… आयुष्य कस गोड बनत. दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर..नकळंत ओठांवर हास्य खुलत. शुभ प्रभात .. शुभ दिवस…
शुभ सकाळ
शुभ सकाळ
सिंह बनुन जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते कारण ह्या जगात नुसत्या डरकाळीला महत्व नाही….गुड मॉर्निंग
Good Morning Images in Marathi
Good Morning Images in Marathi
आकाश कितीही उंच असो, नदी कितीही रुंद असो,
पर्वत कितीही विशाल असो,एक लक्षात ठेवा ,तुम्हाला या
सगळ्यांशी काहि देण-घेण नाही, तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा…सुप्रभात
शुभ सकाळ
शुभ सकाळ
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी ,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी आणि
सूर्याच्या कोमल किरणांनी ,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
सुप्रभात
शुभ सकाळ
शुभ सकाळ
रात्र संपली, सकाळ झाली.
इवली पाखरे किलबिलू लागली.
सुर्याने अंगावरची चादर काढली.
चंद्राची ड्युटी संपली
उठा आता सकाळ झाली!
शुभ सकाळ
शुभ सकाळ
तु झोपण्या अधी
सर्वाना माफ करत जा.!!
तु सकाळी जागे होण्या
अधी अपुन तुला माफ करीन
शुभ सकाळ
शुभ सकाळ
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल
रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ…
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं…
पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं…!!
कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे…
समुद्र गाठायचा असेल…,
तर खाचखळगे पार करावेच लागतील…!!!
तुमचा दिवस शुभ जावो
शुभ सकाळ
शुभ सकाळ
पहाटे पहाटे मला जाग आली ;
चिमण्यांची किलबिल कानी आली ;
त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली ;
उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली .
!!!! सुप्रभात !!!!
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात. शुभ प्रभात
शुभ सकाळ
शुभ सकाळ
मनात नेहमी जिंकण्याची
आशा असावी. कारण नशीब
बदलो ना बदलो..
पण वेळ नक्कीच बदलते..
!!.शुभ प्रभात..शुभ दिन..!!
जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी अन सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे विश्वास….गुड मॉर्निंग
शुभ सकाळ
शुभ सकाळ
दवात भीजलेल्या फ़ुलांच्या पाकळ्यांना बिलगून आजचा दिवस ऊजाडला, धुक्यात हरवलेल्या धुसर वाटेवर ,सुर्यकिरणांना आज मार्ग सापडला गुड मॉर्निंग
एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल…मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल …प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची, ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत. शुभ प्रभात.

शुभ सकाळ शुभेच्छा

Good Morning Images in Marathi
Good Morning Images in Marathi
जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात.
त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं….
जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते.
तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं…गुड मॉर्निंग
सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो, जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरूवात असते. शुभ प्रभात.
शुभ सकाळ
शुभ सकाळ
“ध्येयासाठी पुढे जात असताना
निम्म्या रस्त्यातून कधी माघारी येऊ नये,
कारण की,परत माघारी येताना देखील
अर्धा रस्ता पार करावाच लागतो.
त्या ऐवजी पुढचा राहिलेला
अर्धा रस्ता पार करणे कधीही योग्य.”
💐💐शुभ सकाळ💐💐
“इच्छेतून हक्कात आणि हक्कातून शब्दात जी उमटते ती खात्री….!!!!”
“स्मृतीतून कृतीत आणि कृतीतून समाधानात जी दिसते ती जाणीव….!!!!”
” मनातून ओठावर आणि ओठावरून पुन्हा मनात जाते ती आठवण…!!!!”
‘म्हणुनच शुभ दिवसासाठी आपली आठवण !!!
🙏🌸🍂 शुभ सकाळ🍂🌸 🙏
सुंदरता नसली तरी चालेल!
सोज्वळता असली पाहीजे!!
सुगंध नसला तरी चालेल!
दरवळ असायला पाहिजे!!
नातं नसलं तरी चालेल!
आपुलकीचे बंधन असायला पाहिजे!!
भेट होत नसली तरी चालेल!
स्नेहमय गोड संवाद असला पाहिजे!!
💐good morning💐
शुभ सकाळ
शुभ सकाळ
“नम्रपणा” …
हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे…तो ज्याच्याकडे आहे, त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले, तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो…🌸🌸 सुप्रभात 🌸🌸
🌸 इतिहास सांगतो की, काल सुख होतं!🌸 विज्ञान सांगतं की,🌸उद्या सुख असेल!🌸 पण माणुसकी सांगते की🌸 जर मन खरं असेल आणि🌸हृदय चांगलं असेल🌸 तर दररोज सुख आहे..!🌸 Good Morning…🌸
marathi good Morning messages
marathi good Morning messages
💖✨ life is beautiful✨:
🍂 ”आपलं दु:ख पाहुन कोणी हसले तरी चालेल,पण आपल हसणं बघुन कोणी दु:खी राहता कामा नये..”☘🍂 शुभ सकाळ🍂☘
💜 “आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका…एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि.. शिंपले गोळा करण्याच्या नादात💜मोती मात्र राहुन गेला…💜💠 Good Morning 💠
marathi good Morning messages
marathi good Morning messages
🌸 बंधना पलीकडे एक नाते असावे,🌸
🌸 शब्दांचे बंधन त्याला नसावे,🌸
🌸 भावनांचा आधार असावा,🌸
🌸 दु:खाला तिथे थारा नसावा,🌸
🌸 असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा.🌸
🙏 GOOD MORNING🙏
🌺 ” विचार “असे मांडा
की तुमच्या विचारावर
कोणितरी ” विचार “
केलाच पाहिजे….
Good Morning Images in Marathi
Good Morning Images in Marathi
” समुद्र “बनुन काय फायदा ,
बनायचे तर ” तळे ” बना ,
जिथे ‘ वाघ ‘ पाणी पितो ,
पण तो ही मान झुकवुन ..
वेळ पण शिकवते
गुरु पण शिकवतात ,
दोघात फरक फक्त इतकाच आहे
कि, गुरु शिकवून परीक्षा घेतात आणि
वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते………. !!
🌼🌺… शुभ सकाळ…🌺🌼
Good Morning Images in Marathi
Good Morning Images in Marathi
🍁 गाढवाला गुळाची चव नाही,जर तुम्हाला कोणी नाकारत असेल तर तुम्ही खुश व्हा कारण लोक नेहमी महाग वस्तू नाकारतात कारण ती घ्यायची त्यांची लायकी नसते🍁 🌀 🍁शुभ सकाळ🍁🌀
नशीब अजमावण्यासाठी
छापा-काटा करण्यापेक्षा
कर्माची छाप अशी पाडा
की नशिबाचा काटा फक्त
तुमच्या यशाकडे झूकेल
🍁शुभ सकाळ🍁🌀
Good Morning Images in Marathi
Good Morning Images in Marathi
💐 जो डोळयातील भाव ओळखून………
शब्दातील भावना समजतो
तो मन जिंकुन कायम……..
……. हृदयात राहतो *👍🏻
💐💐शुभ सकाळ 💐💐
💐 मी शुन्य आहे😘
मला नेहमी मागेच ठेवा
कारण तुमच्या पाठीशी राहुन
#_ तुमची किंमत वाढवणे__
🌹हेच माझे कर्तव्य आहे
🙏शुभ सकाळ🙏
👉🏻💞 ‘मन’ ओळखणारयांपेक्षा 👏🏻 मन जपणारी 👨‍👨‍👦‍👦 माणसं हवीत… कारण, 🤗 ओळखणारी ही क्षणभरासाठी असतात तर 👏🏻 जपणारी 🤗 आयुष्यभरासाठी!!!
शुभ सकाळ
शुभ सकाळ
🌿🌴🌷नाते कितीही वाईट असले तरी
ते कधीही तोडू नका ,कारण
पाणी कितीही घाण असले तरी
ते तहान नाही पण आग विझवू शकते…🌹
💐काट्यांवर चालणारी व्यक्ती
ध्येयापर्यंत लवकर पोहचते ,
कारण रूतणारे काटे…
पावलांचा वेग वाढवितात..!!!🙏💐
🙏🌺शुभ सकाळ 🌺🙏
फक्त प्रामाणिक पणे आपले काम करत रहा…एक दिवस नक्की तुमचा अपमान करणारे लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमच्या नावाचा वापर करतील..!!😊शुभसकाळ😊
शुभ सकाळ
शुभ सकाळ
जिथे प्रयत्नाची उंची
मोठी असते,
तिथे नशीबाला पण कमीपणा
घ्यावा लागतो…!!!
🌹Good morning🌹
✍ बदलत्या_वेळेसारखा आणि बदलत्या
लोकांसारखा नाही मी ,
आज जसा आहे तसाच उद्याही असेल.
🍃 शुभ सकाळ 🍃
🌺”जेवढी मोठी स्वप्न असतात,
तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात,
आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात,
यश सुद्धा तेवढच मोठ्ठं मिळतं….”🌺
…🌾 शुभ सकाळ🌾…
Good Morning Images in Marathi
Good Morning Images in Marathi
ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी “आई”…
🌷शुभ सकाळ!🌷
कोणतेही कार्य अडथळ्यावाचून
पार पडत नाही..
शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात,
त्यांनाच यश प्राप्त होते…! शुभ सकाळ !
Good Morning Images in Marathi
Good Morning Images in Marathi
आनंद नेहमी चंदनासारखा असतो,
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधित करून जातो..
आपला दिवस आनंदी जावो!
🌺शुभ सकाळ !🌺
चांगल्या मैत्रीला,
वचन आणि अटींची गरज नसते..
फक्त दोन माणसं हवी असतात,
एक जो निभाऊ शकेल,
आणि दुसरा जो त्याला समजु शकेल…
🌸शुभ सकाळ!🌸
चांगले लोक आणि चांगले विचार
आपल्या बरोबर असतील तर,
जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही..
शून्यलाही देता येते किंमत,
फक्त त्याच्यापुढे “एक”होऊन उभे राहा…!!
शुभ सकाळ
शुभ सकाळ
जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी
सुरु होण्याची..! || शुभ सकाळ ||
✍…..दुखाशिवाय सुख नाही,
निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही
आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही…शुभ सकाळ
धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर,
दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला,
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
|| शुभ सकाळ ||
शुभ सकाळ
शुभ सकाळ
🌹 अप्रतिम वाक्य🌹
🌹 चुरगळल्यानंतरही फुलांच्या🌹
🌹 पाकळयांनी दिलेला 🌹
🌹 सुगंध म्हणजे 🌹
🌹 क्षमा….!🌹

Marathistyle

Suprbhat status, Hindi Good Morning status

Beautiful Good Morning Status

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button